About Us
हस्तरेखा तज्ञ
डॉ. श्री. संजय सुधाकर जोशी
मी श्री. संजय सुधाकर जोशी मला शालेय जीवनात फेस रीडिंग व हस्तरेखा च्या आभ्यासाची खुप आवड होती. आज पर्यंत मी त्याबद्दलची खूप पुस्तके वाचली आहेत. महाविद्यालयिन जीवनात हस्तरेषेचा मी खूप अभ्यास केला व पुस्तके वाचली. त्यामुळेमाझ्यात त्याबद्दलीची आवड निर्माण झाली. या क्षेत्रात मला कोणीही गुरु मिळाला नाही. १५-२० वर्षे मी सतत वाचन करीत राहिलो. कामगार, इंजिनीअर, स्टाफ, उद्योजक, सामान्य नागरिक, तरुण -तरुणी, डॉक्टर, व्यापारी अश्या हजारो लोकांचे हात मी २५ ते ३० वर्षात पाहिले. वेळोवेळी त्यांचे सांगितलेले भविष्य अनेक वेळा खरे झालेले पाहिले. त्यामुळे मला खूपच समाधान आणि देवाच्या आशीर्वादाने खूपच लाभ झाला.
माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासात मी हस्त रेषेचा गाढा अभ्यास केला. देशी परदेशीं लेखकांची पुस्तके वाचली. ‘किरो’, ‘बेनहॅम’, ‘अमेरिकन सोसायटी अँड पामिस्ट्री’, ‘डॉ. एम कटककर’, ‘श्री. मो. य. परांजपे’, ‘श्री. सुंदरलाल शर्मा’ अश्या विद्वानांची पुस्तके वाचली. माझ्या या हस्तरेषेच्या अभ्यासातून हस्त रेखा कुंडली या नवीन कुंडलीचे संपूर्ण भारतात प्रथम निर्माण व संशोधन केले. या हस्तरेखा कुंडली ने हस्तरेखा शास्त्र या क्षेत्रात माईलस्टोन निर्माण केले आहे. ही हस्तरेखा कुंडली जगभर प्रसारित होईल असा मला विश्वास आहे. ही कुंडली भारत व परदेशात अनेक भाषात प्रसारित करण्यात येणार आहे.
हस्तरेषेबरोबरच जन्मलग्न कुंडली, पिर्यामिड्स, वास्तुशास्त्र, नवरत्ने अश्या अनेक जोतिष पद्धतीचा अभ्यास केला. वॉटरडिव्हाईन – विहीर व बोअरवेल्स चे पाणी जमिनीखाली पाहणे, कोकणात अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेल्सचे पाणी पाहिले आहे. अनेक ठिकाणीं विहिरी निर्माण केलेल्या आहेत. नवरत्ने अनेक जणांना योग्य प्रकारे सुचवून देऊन त्यांना यशप्राप्ती झाली आहे. नोकरी, उद्योग-धंदा, आरोग्याच्या अडचणी, मूल् न होने, प्रेमविवाह, पत्रिका गुणमेलन याद्वारे असंख्य लोकांना यश प्राप्ती झाली आहे. माझे शिक्षण डिप्लोमा आणि डिग्री इन मेकॅनिकल मध्ये झाले. तसेच बी .ए. मानसशास्त्रातून मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये केले. 25 वर्षे विविध कंपन्यातून इंजिनिअरिंग विभागात काम केले. 10 वर्षे भारती शिपियार्ड कंपनीमध्ये मेंटेनन्स मॅनेजर या पदावर काम केले आहे.